Blooming Sparkly Red Rose

Logo Design by FlamingText.com
Blogger Widgets Blogspot Tutorial

Whatspp मधील Group ची सदस्य संख्या २५६ वरुन ५९९९ पर्यत

आपण Whatspp मधील Group ची सदस्य संख्या २५६ वरुन ५९९९ पर्यत कशी करायची याबद्दल माहिती बघणार आहोत.
आपण विविध चांगल्या उद्ददेश्याने Whatsapp Group तयार करतो.. परंतु त्या ग्रुपला आपल्याला फक्त २५६ सदस्य जोडता येतात.. पंरतु तुम्ही जर त्या ग्रुपचे ऍडमिन असाल तर छोट्याशा trick ने आपण तीच सदस्य संख्या आपल्याला हवी तेवढी करु शकतो...ज्यामुळे आपल्याला हजारो मित्र एकाच ग्रुपवर जोडा.
त्यासाठी आपला मोबाइल Rooted असावा .जर मोबाइल Rooted नसेल तर Kingroot या ऍपने करु शकता.
नंतर Es file explorer चा वापर करुन आपल्या Whatsapp ग्रुपची सदस्य संख्याची मर्यादा वाढवु शकता.
त्यासाठी पुढील व्हिडीओ पहावा.. परंतु सदस्यसंख्या जास्तीत जास्त ३००० एवढीच ठेवावी.